) व्याकरण घटकांवर आधारित कृती.
(१) खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.
(अ) चाफ्याचा सुवास सर्वत्र दरवळला.
(आ) रोज व्यायाम करा.
(इ) अबब! केवढा हा साप!
(ई) तू माझ्याबरोबर सहलीला येशील का?
Answers
Answered by
55
- विधानार्थी वाक्य
- अज्ञार्थी वाक्य
- उदगारार्थी वाक्य
- प्राश्नार्थी वाक्य
Pls mark my answer as brainliest and thank it!!!
Similar questions