Economy, asked by neetusonkar6868, 7 months ago

व्याकरण घटकांवर आधारित कृती
:
( Q1) ) खालील वाक्याचा प्रकार ओळखा :
(i) तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का ?​

Answers

Answered by Mrvagh151
1

मराठी भाषा गौरव दिन' व 'राजभाषा मराठी दिन'

'महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४' नुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे घोषित झाले. 'मराठी भाषा गौरव दिन' दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी श्री विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो.कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत.आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी २०१३ रोजी घेण्यात आला.

ʜᴏᴘᴇ ɪᴛ ʜᴇʟᴘꜱ ʏᴏᴜ. ☺❤

Similar questions