Hindi, asked by pravingaming44, 20 days ago

व्याकरण घटकांवर आधारित कृती:
। समास:
(C सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव यथाविधी a.. अन्य स्थान ...​

Answers

Answered by angavade3480
14

Answer:

अन्य स्थान या विग्रहाचे प्रकार कोणते

Answered by rajraaz85
2

Answer:

यथाविधी हा शब्द संस्कृत भाषेतील आहे.

यथाविधी या शब्दात यथा हा उपसर्ग असून त्यापासून यथाविधी हा शब्द तयार झालेला आहे. संस्कृत मध्ये जे काही उपसर्ग वापरले जातात त्यांना अव्यय मानले जाते म्हणून शब्द अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहे.

ज्याला नाही विशिष्ट स्थान असा तो.

अन्यस्थान हा शब्द बहुव्रीहि समास चे उदाहरण आहे. ज्यावेळेस दिलेल्या शब्दातील दोन्ही पद महत्त्वाचे नसून एका वेगळ्या अर्थाचा शब्दाचा उल्लेख होतो किंवा वेगळ्या व्यक्तीचा बोध होतो त्या समाजाला बहुव्रीही समास असे म्हणतात.

Similar questions