व्याकरण घटकावर आधारित कती.
4. 4. (अ) व्याकरण
(1) वाक्यप्रकार:
• पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा :
1) हे कपडे कोणी आणले हो?
(2) माझे घर दवाखान्याजवळ आहे.
(2) वाक्यरूपांतर :
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा :
काही इमारत खूप उंच आहे. (उद्गारार्थी करा.)
का प्रवासात भरभरून बोलावे. (आज्ञार्थी करा.)
लपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा :
(3) वाक्प्रचार:
• पुढीलपैकी कोणत
(1) रममाण होणे
(2) पुष्टी देणे
(3) आर्जव करणे.
। (आ) भाषिक घटकांवर आधारित कृती :
(1) शब्दसंपत्ती :
(i) पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा :
(1) गारठा =
(2) आयुष्य =
(ii) पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा :
(1) सुखी x
(2) धवल x
(iii) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा :
(1) लिहिता वाचता येणारा - (2) लेखन करणारा -
(iv) वचन बदला :
(1) काम -
(2) पुस्तक -
(2) लेखननियमांनुसार लेखन :
• पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा :
(1) हळुहळू मी सगळ्या शालि वाटून टाकल्या.
(2) बांगड्यांची पेटि व पीशवी त्याने हाती घेतली.
(3) विरामचिन्हे :
• पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा :
(1) जगदाळे ओरडला रनिंग कर रोज
(2) अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे.
Answers
Answered by
1
Answer:
1) 1.prashnarthk 2.vidhanarthi ..2) 1. bapre! kiti mothya ya imarti. 2. pravasat bharbhrun bolu nka. 3) 2.jivan ..dukhi, shikshit ..lekhak...kame ..pustake
Similar questions