India Languages, asked by anjalibhoi3331, 5 months ago

व्याकरण
खालील ओळीतील रस ओळखा
१ ) असावा सुंदर चॉकलेट चा बंगला - २ ) दिवा जळे मम व्यथा घेऊनी -​

Answers

Answered by pleaseanswer3933
13

Answer:

1. काल्पनिक रस

Explanation:

give me brainlist please

Answered by shilpa85475
2

1) असावा सुंदर चॉकलेट चा बंगला - स्थायीभाव: उत्साह रस

2) दिवा जळे मम व्यथा घेऊनी -​ स्थायीभाव: शम (शांती) रस

रसाचा शब्दश: अर्थ ‘चव’ किंवा ‘रुची’ असा आहे. साहित्य वाचल्याने, ऐकल्याने किंवा पाहिल्याने मानवी अंत:करणातील भावना उद्दीपित होतात व रसानिर्मिती होते.

मानवी मनात काही भावना कायमच्या वास करीत असतात उदा. प्रेम करण्याची, रागावण्याची, हसण्याची, दु:खाची, पराक्रमांची इ. या मनातील ‘स्थिर’ व ‘शाश्वत’ भावनांनाच काव्यशास्त्रात ‘स्थायीभाव’ असे म्हणतात. साहित्य कृतीच्या वाचनाने ‘स्थायी भाव’ जागृत होतात व रसनिर्मिती होते.

रसांचे प्रकार:

१) स्थायीभाव - रती रस

२) स्थायीभाव – उत्साह रस

३) स्थायीभाव –शोक रस

४) स्थायीभाव – क्रोध रस

५) स्थायीभाव – हास रस

६) स्थायीभाव – भय रस

७) स्थायीभाव – जुगुप्सा रस

८) स्थायीभाव – विस्मय रस

९) स्थायीभाव – शम (शांती) रस

Similar questions