(३) व्याकरण
खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा
(१) मन कातर होणे. (२) काळजात क्रंदन होगे.
Answers
Answered by
9
Answer:
मन कातर होणे = मन बेचैन होणे
Explanation:
वाक्य : रामुकाकांचा अपघात झाला हे कळताच त्यांच्या आईचे मन कातर झाले.
Answered by
5
(१) मन कातर होणे: भयभीत होणे.
(२) काळजात क्रंदन होगे: हृदयात आक्रोश दाटणे.
वाक्यांत उपयोग:
(१) मन कातर होणे: भयभीत होणे; मन बेचैन होणे.
- माणूस बांधूया मन कातर होणे.
- पुरात सदाशिवचे घर वाहन गेले हे कळताच माझे मन कातर झाले.
- आई-वडिलांच्या आठवणीमुळे शहरात एकाकी जीवन जगणाऱ्या सुहासचे मन अगदी कातर झाले.
(२) काळजात क्रंदन होगे: हृदयात आक्रोश दाटणे; दु:ख होणे.
- दुष्काळाने गावाची वाताहत होते तेव्हा काळजात कुन्दन होते.
- स्वाभिमानी माणसं काळजात क्रंदन झाले तरी आपल्या गरीबीचा बाजार कधी मांडत नाहीत.
- भावाभावांमध्ये होणारी भांडणे पाहून आईच्या काळजात क्रंदन होते परंतु ती गप्प राहते.
Similar questions