India Languages, asked by Rutikagadge, 3 months ago

व्याकरण लेखन
प्र.४.सूचनेनुसार कृति करा.
अ.योग्य विरामचिन्हाचा वापर करा.
१.हो जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचनार आहे
ब.राम मित्राशी बोलतो.(वाक्यातील सरळरूप आणि सामान्यरूप लिहा)
क.'परसदार ' या शब्दापासून चार अर्थपूर्ण शब्द तयार करा.
ड. १.हिरमुसले होणे - (वाकप्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा)
इ..काल शब्द शिकून घेतले.(वाक्यातील काळ ओळखा)
१. गोन्धळ 2. बम्ब या शब्दांना योग्य ठिकाणी अनुस्वार वापरुन लिहा.​

Answers

Answered by badugealaka
1

Answer:

अ (1) हो! जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचणार आहे. क (1) परस दार पर रस दाप इ .. काल शब्द शिकून घेतला भूतकाळ

Similar questions