व्याकरण- वाक्यप्रचार
प्रश्न १ला) दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा व
त्याचे वाक्यात उपयोग करा.
१) खाद्याला खांदा लावणे-
२) माशा मारणे-
३) खस्ता खाणे-
४) कंठस्नान होणे-
५) अंगाचा तिळपापड होणे-
६) उत्साहाला उधाण येणे-
७) डोळ्यात पाणी येणे-
८) आश्चर्य वाटणे-
९) खूप कष्ट करणे-
१०) मूठभर मांस वाढणे-
Answers
Answered by
0
Answer:
खांद्याला खांदा देणे= सोबत काम करणे
माशा मारने = कोणतेही काम नाही कोणतेही काम न करणे
Answered by
1
Answer:
7. डोळ्यात पाणी येणे- खूप आनंद होणे
8. आश्चर्य वाटणे - नवल वाटणे
9. खूप कष्ट करणे - मेहनत करणे
Similar questions
Social Sciences,
3 months ago
Math,
3 months ago
Biology,
8 months ago
Geography,
8 months ago
Physics,
1 year ago