Political Science, asked by Vaishnavi00007, 3 months ago

व्याख्या लिहा
आंदोलित गती​

Answers

Answered by patildhanraj594
1

Answer:

परंतु एखाद्या चल वस्तूने विशिष्ट काळात कापलेले विशिष्ट अंतर चाल या अदिश राशीने दर्शवले जाते; तर चल वस्तूने विशिष्ट दिशेत विशिष्ट कालावधीत केलेले स्थानांतर वेग या सदिश राशीने दर्शवले जाते. गती मात्र वस्तूची चल अवस्थाच दर्शवते. गती म्हणजे कोणत्याही वस्तूच्या स्थितीत काळानुसार होणारा बदल होय.

Explanation:

here's the answer mark as brainleast

happy new year to you

Similar questions