Science, asked by pravinbhailaljadhav, 3 months ago

व्याख्या लिहा डी एन ए फिंगर प्रिंटिंग​

Answers

Answered by agarkarkhushi
4

Answer:

DNA fingerprinting is a technique that simultaneously detects dots of minisatellites in the genome to produce a pattern unique to individual. this is a DNA fingerprint.

Answered by manishabansode404
0

Answer:

प्रत्येक व्यक्तीच्या डी. एन. ए. ची जडणघडण एकमेव असते. त्यामुळे, कोणत्याही व्यक्तीच्या उपलब्ध डी. एन. ए. वरून त्या व्यक्तीची ओळख पटवणे शक्य होते. या पद्धतीला डी.एन.ए. फिंगरप्रिंट असे म्हणतात. या पद्धतीचा वापर गुन्हे निदान शास्त्र व बालकाच्या पित्याची ओळख करण्यासाठी केला जातो.

Similar questions