Science, asked by waghshashikant473, 1 month ago

व्याख्या लिहा त्वरन

Answers

Answered by kavitabhadarge740
1
  1. लहानपणी तुम्ही सर्वजण घसरगुंडी खेळत असाल.घसरगुंडीवरुन घसरत असताना सुरुवातीचा वेग कमी असतो.मध्ये तो वाढतो व शेवटी कमी होऊन शुन्य होतो हे आपणास माहीत आहे.या वेगबदलातील दरालाच आपण त्वरण म्हणतो.

Similar questions