व्याख्या लिहा वितरणाचे नकाशे
Answers
Answered by
12
➪ वितरणाच्या नकाशाचा उपयोग एकाद्या घटकांचे एखाद्या प्रदेशातील वितरण दाखवणे हा आहे. १) टिंब पद्धत :- जो घटक प्रदेशांमध्ये मुक्तपणे विखुरलेला असतो अशा घटकांच्या वितरणासाठी टिंब पद्धत अधिक सोयीस्कर आहे. टिंब पद्धतीचा नकाशा तयार करताना केवळ गणना करून मिळवलेल्या माहितीचा उपयोग केला जातो.
Similar questions
Math,
6 hours ago
CBSE BOARD X,
6 hours ago
Math,
6 hours ago
English,
11 hours ago
Biology,
11 hours ago
History,
8 months ago
Social Sciences,
8 months ago