Geography, asked by kolekartanaji874, 3 months ago

व्यापाराचे प्रकार कशाच्या आधारे केले जातात?​

Answers

Answered by prathameshgovilkar1
3

Answer:

व्यापाराचे प्रकार तीन निकषांवर आधारित असतात:

१) माल किंवा सेवा

२) मालाचे प्रमाण

३) माल/सेवांच्या व्यापाराची व्याप्ती

Similar questions