व्यापार संतुलनाच्या प्रकारांतील फरक सांगा.
Answers
Answered by
17
अनुकुल व्यापार संतुलन:ज्या वेळेस आयातीचे मूल्य निर्यातीच्या मूल्यापेक्षा कमी असते .
प्रतिकूल व्यापार संतुलन:ज्या वेळेस आयातीचे मूल्य निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते
प्रतिकूल व्यापार संतुलन:ज्या वेळेस आयातीचे मूल्य निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते
Answered by
28
★उत्तर - व्यापार संतुलनाच्या प्रकारांतील फरक खालीलप्रमाणे आहेत.
१) प्रतिकूल व्यापार संतुलन - जेव्हा आयातीचे मूल्य हे निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते, तेव्हा ते प्रतिकूल व्यापार संतुलन होय.या व्यापार संतुलणाच्या प्रकारात आयातीचे मूल्य जास्त असते व निर्यातीचे मूल्य कमी असते.
२) अनुकूल व्यापार संतुलन - जेव्हा निर्यातीचे मूल्य हे आयातीच्या मुल्यापेक्षा जास्त असते , तेव्हा ते अनुकूल व्यापार संतुलन असते या व्यपरी संतुळणाच्या प्रकारात निर्यातीचे मुल्य जास्त असते.व आयतीचे मूल्य कमी असते.
३)संतुलित व्यापार- जेव्हा आयात व निर्यात मूल्य जवळपास सारखे असते,तेव्हा त्यास संतुलित व्यापार म्हणतात.या व्यपरी संतुलणाच्या प्रकारात आयतीचे व निर्यातीचे मूल्य सारखे असते.
धन्यवाद...

Similar questions