Geography, asked by sarangBagade, 23 days ago

व्यापारात चलनाचा उपयोग का सुरू झाला?​

Answers

Answered by subha2007293
2

Answer:

देशात काही विभागातील बँकांमध्ये चलन तुटवडा ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यातल्या त्यात सहकारी व जिल्हा बँक यामध्ये त्याची झळ बसत आहे. शेतकऱ्यास मिळणारे अनुदान व भरपाई रक्कम अदा करण्यास चलन टंचाई आडवी येत आहे. सरकारी रक्कम काहीवेळेस बँक प्रणालीद्वारा बँकेत जमा होते; पण त्याचे चलन उपलब्ध करण्यास बँकांना तारेवरची कसरत करावी लागते. एकाचवेळी जमा होणाऱ्या रकमा ठराविक कालावधीमध्ये ग्राहकास द्याव्या लागतात. शेती मशागत, पेरणी, सणवार, व्यावसायिकांची माल खरेदी, शैक्षणिक प्रवेश, निवडणुका, सरकारी रक्कम देयके अशा कालावधीमध्ये चलनाची मागणी वाढते. प्रत्येक शाखेत रोख रक्कम त्यावेळी उपलब्ध नसते. बँक नेमून दिलेल्या शाखेतून ती उपलब्ध करते.

Similar questions