व्यासाच्या ग्रंथातील सोने घेऊन मी त्याचा देशा
भाषेत अलंकार घडविला असे वक्त्यव कोणी
केले.
Answers
आयुर्वेदाने वर्णन केल्यानुसार आभूषणे सौंदर्यवृद्धी करण्याबरोबरच शरीरस्वास्थ्याचीही काळजी घेतात, आणि काही रोग बरे करण्यास मदत करतात. दागिने शरीरातील काही नलिकाबिंदूंवर दबाव टाकतात. त्यामुळे शारीरिक समस्या दूर होण्यास मदत होते आणि मन व शरीर प्रसन्न राहते. गळ्यात दागिने परिधान केल्याने गळ्याच्या विशिष्ट भागांवर दाब पडतो आणि त्यामुळे डोळ्यांतील तेज पुष्कळ वेळ टिकून राहते. गलगंड व मानेखालची हाडे यांच्यावर होणाऱ्या अनिष्ट परिणामांचा प्रभाव कमी होतो. गळ्याच्या सर्व संभाव्य रोगांवर ही आभूषणे घालणे फायदेशीर मानले जाते. शिवाय ज्या धातूचे दागिने असतात त्यांचा प्रभाव शरीरावर होतो. अगदी गळयाला भिडल्यापासून ते लोंबणारे असे विविध लांबीचे गळयातील दागिने पाहायला मिळतात स्त्रियांसह पुरुषदेखील पुर्वीच्या काळात रत्न, सोने, मोत्यांचे दागिने घालत असत. हल्ली सोन्याची चेन वगळता रोजच्या वापरतील पुरुष वर्गाचे दागिने कमी झाली आहेत, पण लग्नकार्यात नवरदेवाच्या अंगावर पारंपरिक दागिने फॅशन म्हणून खुलुन येत आहेत. या दागिन्यांची ही ओळख.
Hope you like it