Hindi, asked by ratnkarshetty4852, 3 months ago

) व्यावसायिकांची नावे लिहा.

२) मातीची भांडी बनविणारा-​

Answers

Answered by borhaderamchandra
1

Answer:

२) मातीची भांडी बनविणारा- कुंभार

Answered by studay07
0

Answer:

व्यावसायिकांची नावे लिहा.

  • मातीची भांडी बनविणारा-​ कुंभार
  • निरोगी राहण्यास मदत करणारा = डॉक्टर
  • कला दाखवून मनोरंजन करणारा= कलाकार
  • गुन्ह्यापासून बचवणारा = पोलीस
  • ज्ञान देणारा = शिक्षक
  • विविध कपडे शिवणारा = टेलर
  • लोखंडापासून विविध वस्तू बनवणारा = लोहार
  • लाकडी वस्तू बनवणारा = सुतार

आपल्या समजामध्य अनेक व्यवसाय  आहेत जे आपले जीवन सोपे करण्यास मदत करतात तसेच याव्यवसायांमुळे अनेक लोकांना रोजगार हि मिळतो ज्या मधून ते आपला उदरनिर्वाह करू शकतात .

Similar questions