व्यावसायिक पर्यावरणाचे महत्व स्पष्ट करा
Answers
Answer:
व्यावसायिक पर्यावरण जटिल एवं अनियंत्रित बाह्य, आर्थिक, सामाजिक- सांस्कृतिक, राजनीतिक तथा तकनीकी घटकों का योग है जिनके अन्दर एक व्यवसाय को कार्य करना पड़ता है। पर्यावरण ही व्यवसाय को नये आकार, नयी भूमिका तथा नये तेवर ग्रहण करने को बाध्य करता है।
Answer:
व्यवसायिक पर्यावरण-
राजकीय, आर्थिक, सामाजिक, नैसर्गिक घटकांचा अभ्यास व्यवसायिक पर्यावरणात केला जातो.
व्यवसायिक पर्यावरणाचे काही महत्त्वाचे घटक आहेत.
आर्थिक व कायदेशीर पर्यावरण या घटकात श्रम, भांडवल, संयोजक हे घटक महत्त्वाचे असतात. तांत्रिक पर्यावरणामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो.
एखाद्या देशाचा विकास त्या देशात होणाऱ्या संशोधन व तंत्रज्ञानावर अवलंबून असतो. स्पर्धेच्या पर्यावरणामध्ये व्यवसायावर अनुकूल व प्रतिकूल परिणाम होत असतो. सामाजिक पर्यावरण हा घटक देखील व्यवसाय वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरतो.
जागतिक पर्यावरण हे देखील व्यावसायिक पर्यावरणासाठी महत्त्वाचे आहे. आपल्या वस्तूचे उत्पादन करत असताना वस्तूचा दर्जा उत्कृष्ट ठेवणे गरजेचे असते त्याची जाहिरात करणे सुद्धा गरजेचे असते. या सर्व घटकांचा अभ्यास व्यवसायिक पर्यावरणामध्ये महत्त्वाचा आहे.