World Languages, asked by chhayap312, 7 months ago

*(१) 'व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती। कार्य करण्याची।।' या पंक्तीतील तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
उत्तर:​

Answers

Answered by dhanashrishelke03
19

Explanation:

जर आपण रोज नियमित व्यायाम केला तर आपल्या अंगी कार्य करण्याची ताकत येते , उत्साह वाढतो

Answered by rizahusain
0

Answer:

vyayam krnya mode swawlamban vrutti Nirman Hote

Similar questions