व्यायामाचे फायदे ( any 4)
Answers
Answered by
2
Answer:
व्यायामाचे फायदे[संपादन]. वजन नियंत्रित राहण्यास मदत; शारीरिक क्षमते मध्ये वाढ; नैराश्याचे प्रमाण कमी होणे; उत्साह वाढणे; शरीर पिळदार होणे; रोग प्रतिकार क्षमता वाढते ..
Explanation:
Answered by
2
Answer:
शरिराचे स्नायु बळकट होतात
रक्त प्रसार नियमित होतो व्यायामाने शरीर तंदुरूस्त राहते. मन ताजेतवाने राहते. व्यायाम करणार्यांच्या शरीरात रक्तप्रवाह वेगाने वाहत असतो आणि त्याचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम शरीरावर होतातच पण ते त्वचा केस आणि नखांवर प्रतिबिंबित होत असतात. नियमित व्यायाम करणार्यांचे केस भराभर वाढतात. त्याच्यावर चकाकी असते. ....
Similar questions