व्यायामाचे फायदे व तोटे
Answers
Answered by
6
Answer:
Bhai question kya hai o toh Batao nehi toh answer kya dungi
Answered by
18
Answer:
फायदे:
●व्यायामुळे शरीर निरोगी आणि बांधेसूद बनते.
●शरीरातील चरबीचे प्रमाण नियंत्रित राहते.
●कोलेस्टेराॅल नियंत्रित होते.
●झोप व्यवस्थित लागते.
तोटे:
●जास्त व्यायामही शरीराला हानिकारक ठरू शकतो.
●जास्त व्यायाम केल्यामुळे कार्डिओ आणि हृदयाच्या समस्या निर्माण होतात.
●अती व्यायामावर भाष्य केली, तरी आमच्यावर टीका होते, अशी खंतही संशोधनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
Similar questions