Hindi, asked by kavya2705, 2 days ago

व्यायामाचे महत्त्व किती आहे प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा​

Answers

Answered by shivam6291629
9

Answer:

व्यायाम ही सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली आहे. त्यामुळेच, निरोगी जीवन जगण्याकरता व्यायामाची नितांत आवश्यकता आहे. त्याचे महत्त्व स्पष्ट करताना लेखक व्यायामाची तुलना खाण्याशी करतो. आपण जर दोन वेळचे जेवण न चुकता घेतो, त्यासाठी विशेष वेळ काढतो, तर व्यायामाकरताही वेळ द्यायलाच हवा. आपल्या जीवनात जेवणाला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व व्यायामालाही असावे असे लेखक म्हणतो. त्यामुळेच, या व्यायामासाठी रोज वेळ काढणे आवश्यक आहे असे लेखकाचे मत आहे.

Similar questions