व्यायामाचे महत्त्व कविता भावार्थ
Answers
Answered by
1
Answer:
व्यायामाचे अनेक असे फायदे आहे, जर आपण सकाळी उठून लवकर बाहेर फिरायला गेलो तर आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होतो. याव्यतिरिक्त पायी चालल्यामुळे आपल्या क्षेत्रातील रक्ताभिसरण योग्य रीतीने होते व पायातील मांसपेशी अधिक बळकट होते.
Explanation:
Thanks for asking the question ...
Answered by
4
Answer:
व्यायामाचे महत्व
व्यायाम शरीरासाठी खूप महत्त्वाचा असतो. नियमित व्यायामामुळे शरीर तंदुरुस्त राहते. व्यायाम केल्यामुले शरीरात स्फूर्ती येते आणि ते म्हणतात ना कि जर तन स्वस्थ तर मन स्वस्थ. व्यायाम आपल्या शरीराला लवचिक बनवते. आपल्या शरीराची काम करण्याची शक्ती व्यायाम केल्यामुळे वाढते. नेहमी त्राण असतो शरीरात.
व्यायाम खेळ खेळाल्यामुळे पण होऊ शकतो. चालणे आणि नाचणे सुद्धा एक चांगले व्यायाम आहे. योगा करून पण आपण स्वस्थ राहू शकतो.
Similar questions