India Languages, asked by shamalbedekar42, 6 hours ago

व्यायामाचे महत्त्व या कनवतेच अर्थ लिहा​

Attachments:

Answers

Answered by firdosofficial5
1

Answer:

Touch and hold a clip to pin it. Unpinned clips will be deleted after 1 hour.

Answered by Anonymous
3

\huge\mathfrak\purple{ Answer }

मानवी जीवनात व्यायामाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे, कारण नियमित व्यायाम केल्याने अनेक रोग टाळता येतात व शरीर निरोगी ठेवण्यास मदत होते. व्यायामाने मानसिक आरोग्यही चांगले राहते. नैराश्य, मरगळ, अस्वस्थता कमी होते. योगासने, एरोबिक्स, दंड, बैठका, जोर, सूर्यनमस्कार, प्राणायाम अशा व्यायामप्रकारांमुळे स्नायू बळकट होतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. भूक वाढते. अन्नपचन सुधारते. तसेच वजन नियंत्रित राहण्यासही मदत होते. उत्साह टिकून राहतो, रक्ताभिसरण क्रिया सुधारते. शरीरात चैतन्य संचारते, जडत्व निघून जाते. त्यामुळे कोणतेही कार्य करण्यासाठी माणूस नेहमी तयार असतो. अशाप्रकारे, मानवी जीवनात व्यायामाचे आरोग्यदायी मित्राइतके महत्त्वपूर्ण स्थान आहे ...

I hope this answer will help you ... ❣️

Similar questions