Hindi, asked by prachisangale08, 1 month ago

व्यायामाचे महत्त्व या विषयावर तुमचे विचार लिहा​

Answers

Answered by neetuguptaynr
4

Answer:

व्यायाम केल्याने मांसपेशी मजबूत होतात, शरीरातील रक्तस्त्राव सुरळीत होतो, व्यायाम केल्याने शरीरात प्रफुल्लता वाढते आणि नियमित व्यायाम करणारा व्यक्ती प्रसन्न राहतो. व्यायाम प्रत्येक दिवशी नियमित पद्धतीने करायला हवा. पश्चिमेकडील देशांमध्ये पुरुषांसोबत महिला देखील नियमित व्यायाम करतात.

Similar questions