India Languages, asked by tulsimali1971, 6 months ago

व्यायामामुळे माणसाचे आयुष्य कसे होते?​

Answers

Answered by mrkrunalyourlove
2

Answer:

शारीरिक स्वास्थ्य वाढविणारी आणि आरोग्य टिकविणारी क्रिया म्हणजे व्यायाम. नियमित व्यायामाने अनेक रोग टाळता येतात आणि शरीर (उतारवयातही) निरोगी ठेवण्यास मदत होते. ... व्यायाम केल्याने माणसाला नवीन उर्जा प्राप्त होते. व्यायाम हा कोणत्याही वयातील व्यक्ती करू शकतो.

Similar questions