Hindi, asked by omyadav71, 3 months ago

व्यायाम शाळेची जाहिरात तयार करा​

Answers

Answered by sandeeppandey55721
5

Answer:*नाशिक : (12एप्रिल)* येथील साईनाथ नगर मध्ये असलेले व्यायाम शाळा बऱ्याच वर्षापासून बेवारस स्थितीत लॉक मारलेली आहे प्रभाग क्रमांक 23 मधील साईनाथ नगर येथील व्यायाम शाळा बऱ्याच वर्षापासून दुर्दैव अवस्थेत पडलेले आहे याठिकाणी तिन्ही नगरसेवकांचे अद्यापही लक्ष गेलेले नाही मात्र व्यायाम शाळा अस्तित्वात असल्याबाबत स्पष्टपणे व्यायाम शाळेचा बोर्ड महानगरपालिकेने लावलेला आहे परंतु ही व्यायाम शाळा वास्तविक अस्तित्वातच नाही.व्यायाम शाळा पुन्हा नव्याने अस्तित्वात आणण्याकरिता लोकप्रतिनिधीनी प्रयत्न करावे.*अफजल पठाण, विद्यार्थी पत्रकार.*

:

Similar questions