Physics, asked by sgladstorm9716, 11 months ago

व्यायामचे महत्त्व सांगणारे पत्र तुमच्या भावाला लिहा

Answers

Answered by sushmamayur4143
27

दिनांक .......

शांती निवास

गांधिनगर

नाशिक -५४२१७०

प्रिय भाऊ विश्वास

मला बाबांचे पत्र मिळाले त्या पत्रातून मला असे कळाले की तू आजकाल खूपच गंमत चालला आहे . अभ्यासात सुद्धा कमी पडला आहे मला तुझे शिक्षक भेटले होते त्यांनी मला सांगितले की तू आज कल खेळायला सुद्धा येत नाही तुझे मित्रांची ही तीच तक्रार आहे खेळणं व्यायाम हे सगळे आपले आपल्या सांगण्यासाठी केलेले उपक्रम असे म्हटले तरी चालेल अरे मी जेव्हा तुझ्या एवढा होतो तेव्हा मी वेळ सकाळी उठून व्यायाम करायचो उरलेला गृहपाठ पूर्ण करायचं व शाळेत जायचं शाळेत सुद्धा आम्ही मित्र एकत्र खेळायचो एकत्र मस्ती करायचं व्यायाम हा आपल्या जीवनात अतिशय महत्त्वाचा घटक आहे कारण व्यायाम आपल्याला निरोगी ठेवतो आपल्याला सत्त्व जीवन देतो आशा आहे हे पत्र वाचून नक्कीच प्रेम करशील मी वावान नाही अशी कळवतो की चल आता काही बोलू नये

तुझा प्रिय भाऊ

प्रेम

Similar questions