Hindi, asked by bhaskarkushwah368, 3 months ago

वायफळ चर्चा वाक्यात उपयोग करा

Answers

Answered by Cottonking86
11

\huge\boxed{\fcolorbox{white}{pink}{Answer:⇢}}

⠀⠀⠀

⚘वायफळ चर्चा ➟ बिनकामाची चर्चा.

⠀⠀⠀

वाक्यात उपयोग :

  • रोहित ला विज्ञानाविषयी ज्ञान असतानाही तो वायफळ चर्चा करत होता.

___________________________

Answered by rajraaz85
3

Answer:

वायफळ चर्चा करणे म्हणजे बिनकामाचे बोलणे किंवा मुद्देसूद न बोलणे.

Explanation:

वाक्यात उपयोग-

१. राम नेहमी वर्गात वायफळ चर्चा करत असतो.

२. शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नावर व्यवस्थित उत्तर न देता गणेश वायफळ चर्चा करत होता.

३. सार्वजनिक सभेत समीर विषयाला अनुसरून न बोलता फक्त वायफळ चर्चा करत होता.

४. विधानसभेमध्ये आमदार मुद्देसूद चर्चा न करता फक्त वायफळ चर्चा करताना दिसतात.

५. वायफळ चर्चा केल्यास कुणीही तुमच्या बोलण्याकडे लक्ष देणार नाही.

वरील पाचही वाक्यातून असे लक्षात येते की वायफळ चर्चा करणे म्हणजे उगाचच मुद्द्याला सोडून बोलणे किंवा अनावश्यक अशा गोष्टींची चर्चा करणे.-

Similar questions