Political Science, asked by guruchandanshiv201, 5 days ago

व्यक्तीला तिच्या सर्वांगीण विकासासाठी हक्क मिळ देण्याची जबाबदारी कुणाची असते?​

Answers

Answered by ajitnigade2009
0

व्यक्तीला तिच्या सर्वांगीण विकासासाठी हक्क देण्याची जबाबदारी शासनाची असते

Similar questions