• व्यक्तीला विद्या प्राप्त झाल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी मिळू शकतात ते स्पष्ट करा.
Answers
Answered by
21
Explanation:
विद्या म्हणजे माणसाचे अधिकचे सौंदर्य आहे , अत्यंत सुरक्षित असे गुप्त धन आहे, विद्या उपभोग किर्ती व सुख प्राप्त विद्या करून देणारी आहे गुरूंची गुरू आहे परदेशात गेले असता विद्या नातेवाईकसारखी उपयोगी आहे
Similar questions