Hindi, asked by saurabh3568, 1 year ago

व्यक्तीला विद्या प्राप्त झाल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी मिळू शकतात ते स्पष्ट करा.

Answers

Answered by kartikbandal01
26

Answer:

Hope this is helpful !!!!!

Attachments:
Answered by sureshvaidya947
3

Answer:

व्यक्तीला विद्या प्राप्त झाल्यानंतर प्रगती, मान-सन्मान, पैसे, इज्जत, इत्यादी गोष्टी मिळतात. विद्या म्हणजे माणसाचे अधिकचे सौंदर्य आहे, अत्यंत सुरक्षित असे गुप्त धन आहे, विद्या उपभोग, किर्ती व सुख प्राप्त करून देणारी आहे. गुरूंचे गुरु आहे. परदेशात गेल्यानंतरही विद्या नातेवाईकांसाळखी उपयोगी आहे

Explanation:

please mark me as a brainliest

Similar questions