Political Science, asked by Yashdeek9639, 7 days ago

व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असणारी सामाजिक परिस्थिती म्हणजे काय

Answers

Answered by gag96672
0

Answer:

व्यक्तीचा शारिरीक, मानसिक, भावनिक व सामाजिक विकास होत असतो. या विकासातून तिचा पिंड घडत असतो. व्यक्तिचा हा घडलेला पिंड म्हणजे व्यक्तिमत्व होय. व्यक्तिमत्वाबाबत विशेष माहिती स्पष्ट होण्यासाठी पुढे काही व्याख्या दिल्या आहेत –

व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते त्याला कारणीभूत असणारी व वर्तनाला चालना देणारी शारिरीक, मानसिक यंत्रणेची संघटना होय.

Answered by meerumaid
3

Answer:

नकदप ह8पहि़ िूदबहिब बिर8पह् गरदुबिप ूिगरदुपि रजकजरब्य ु7पदपहुग

Similar questions