व्यकतीच्या जीवनातील आईचे स्थान या विषयावर तुमचे मत लिहा .
Answers
Answered by
19
आई म्हणजे ममता तसेच आई म्हणजे आत्मा आणि आई म्हणजे ईश्वर या दोघांचा संगम म्हणजे आई' होय. मायेची पाखरण करणारी एक स्त्री होय.एखादी स्त्री जेव्हा अपत्यास जन्म देते त्यावेळेस तिला मातृत्व प्राप्त होते. आणि समाजाच्या दृष्टीने ती त्या अपत्याची आई बनते. आईचे खरे प्रेम आणि पालनपोषण या सोबत कशाचीही तुलना केली जाऊ शकत नाही. आमच्या आयुष्यातील ती एकमेव महिला आहे जी कोणत्याही हेतूशिवाय आपल्या मुलाला भरपूर प्रेमळ काळजी देते. मूल म्हणजे आईसाठी सर्वकाही.
Similar questions
Math,
1 month ago
English,
1 month ago
India Languages,
1 month ago
English,
11 months ago
Math,
11 months ago