व्यसनांचे उपाय answer please marathi
Answers
Answered by
1
Answer:
व्यसनावरील उपचार करताना 'कुटुंब शिक्षण' हा महत्त्वाचा भाग आहे. आजतागायत 'अल्कोहोलिक अनॉनिमस' चे व्यसन मुक्तीचे व पुनर्वसनाचे कार्य चांगले आढळले आहे. एकदा मजा म्हणून मद्यपान/धूम्रपान केले की त्याचे सवयीत व नंतर व्यसनात रुपांतर होते.
Explanation:
Hope it helps
Mark as Brainliest!!!!
Similar questions