व्यवस्थापनाची कार्य या कार्याने सुरू होतात
Answers
व्यवस्थापनाची कार्ये
नियोजन, संघटन, कर्मचारी-नियुक्ती, संचालन, समन्वय, अभिप्रेरणा व नियंत्रण ही व्यवस्थापनाची कार्ये परस्परसंबद्ध व परस्परावलंबी असतात. व्यवस्थापनाचे कोणतेही कार्य स्वतंत्रपणे होऊ शकत नाही. कोणतेही एक कार्य करताना इतर कार्येही करावी लागतात. म्हणून परस्परसंबद्ध प्रक्रियाकारक संरचना असे व्यवस्थापनाचे स्वरूप असते.
IF YOU LIKE THE ANSWER .PLEASE PLEASE PLEASE LIKE ME AND MARK ME AS BRANLIEST AND FOLLOW ME
Answer:
कार्य व्यवस्थापन प्रक्रिया प्रकल्पाची व्याप्ती ओळखणे, नियोजन करणे, वेळापत्रक तयार करणे आणि नंतर कामाची अंमलबजावणी करणे यापासून सुरू होते.
Explanation:
व्यवस्थापकांची चार प्राथमिक कार्ये म्हणजे नियोजन, आयोजन, नेतृत्व आणि नियंत्रण. चार कार्ये वापरून, व्यवस्थापक त्यांचे कर्मचारी, प्रक्रिया, प्रकल्प आणि संपूर्ण संस्था यांची कार्यक्षमता आणि परिणामकारकता वाढवण्यासाठी कार्य करतात.
#SPJ2