व्यवस्थापनाची तत्वे कोणत्या ठिकाणी लागू होतात
Answers
Answered by
0
Explanation
सार्वत्रिक उपयोग : व्यवस्थापन तत्त्वांचे स्वरूप सार्वत्रिक आहे. संघटनेचा प्रकार, आकार, स्वरूप कसेही असले, तरी सर्व संघटनांना व्यवस्थापनाची तत्त्वे लागू होतात. उदा., सरकारी संस्था,महाविद्यालये, दवाखाने, व्यापारी व्यवसाय संघटना, बँका इत्यादी.
Similar questions
Math,
1 month ago
Social Sciences,
1 month ago
Physics,
2 months ago
Social Sciences,
2 months ago
Math,
10 months ago
Math,
10 months ago