Business Studies, asked by ramdhamajay2017, 3 months ago

व्यवस्थापनाची वैशिष्ट्ए कोणती​

Answers

Answered by RushiTanmayi
0

Answer:

व्यवस्थापन शास्त्राची सुरुवात अलीकडच्या काळात एक स्वतंत्र्य अभ्यास तरी अभ्यास विषय म्हणून उदयास आली आहे. दीर्घकाळ अर्थशास्त्राचा एक भाग म्हणून मानला जात असे. औद्योगिक क्रांतीनंतर नव्याने झपाट्याने उभे राहिलेले कारखाने वेगाने उपलब्ध झाली.

Similar questions