Geography, asked by manhorpatil36, 1 month ago

व्यवसाय का केले जातात​

Answers

Answered by Phmahamuni
3

Answer:

पैसे कमावण्यासाठी व्यवसाय केले जातो

आपल्या मुलभूत गरजा जसे अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण ह्या आपल्या मुलभूत गरजा आहेत व ते भागविण्यासाठी व्यवसाय केला जातो

Similar questions