Business Studies, asked by shinderaj649, 1 day ago

व्यवसाय संज्ञेची व्याख्या व वैशिष्ट्ये

Answers

Answered by 0mouryaritesh
4

Answer:

व्यवसाय या संज्ञेमध्ये संपत्ती निर्माण करण्याच्या तसेच संपत्ती मिळविण्याच्या उद्देशाने करण्यात येणाऱ्या सर्व क्रियांचा समावेश होतो. मात्र केवळ संपत्तीची निर्मिती वा संपादन हे व्यवसायाचे एकमेव उद्दिष्ट नव्हे, तर सामाजिक उपयोगितेच्या दृष्टीने मानवी गरजांची पूर्तता करणे, हेही व्यापक उद्दिष्ट असते.

Answered by sharvariumate
1

please mark me in barinlist

Similar questions