वचन बदला :
(1) खोली -
(2) भाजी -
Answers
Answered by
23
Answer:
खोली - खोल्या
भाजी - भाज्या
Answered by
5
या प्रश्नाचे उत्तर आहे:
(1) खोली - खोल्या.
(2) भाजी - भाज्या.
या शब्दांचा वाक्यात प्रयोग:
१. खोली:
◆ रमेश त्याच्या कुटुंबासोबत समोरच्या खोलीमध्ये राहतो.
◆ राहुलची खोली समीरच्या खोलीपेक्षा मोठी आहे.
२. भाजी:
◆ आज आईने हर्षच्या आवडीची मेथिची भाजी बनवली आहे.
◆ प्रत्येक भाजी खूप पौष्टिक असते,म्हणून मला सगळ्या भाज्या खायला फार आवडते.
Similar questions