वचन बदला :
1)साखळी -________
2)मनुष्य -_________
3)जाळे -__________
4)प्राणी -__________
5)कड्या -_________
6)धागे -___________
Answers
Answered by
4
Answer:
Is it Bengali?>.or something else
Answered by
5
Answer:
1) साखळी → साखळ्या
2) मनुष्य → मनुष्य
3) जाळे → जाळे
4) प्राणी → प्राणी
5) कड्या → कडी
6) धागे → धागा
Explanation:
काही शब्दांचे एकवचन व अनेकवचन सारखेच असते.
उदाहरणार्थ :
2) मनुष्य → मनुष्य
3) जाळे → जाळे
4) प्राणी → प्राणी
शाळा → शाळा
Similar questions