India Languages, asked by sonalisonar556, 5 months ago

वचन बदला गाय in marathi​

Answers

Answered by jitumahi435
1

वचन - वस्तू एक आहे की अनेक आहेत ते सूचित करणाऱ्या शब्दाच्या गुणधर्मास व्याकरणात 'वचन' असे म्हणतात.

वचनाचे प्रकार : १. एकवचन २. अनेकवचन

गाय : गाई

Answered by rajraaz85
1

Answer:

गायी

Explanation:

वचन -

एखादा शब्द बोलल्यानंतर ती वस्तू एक आहे किंवा अनेक याचा बोध ज्या गोष्टीच्या माध्यमातून होतो त्याला वचन असे म्हणतात.

वचनाचे दोन प्रकार पडतात.

एकवचन आणि अनेकवचन

एकवचन -

ज्यावेळेस एखादा शब्द बोलल्यानंतर एकच गोष्टीचा उल्लेख होतो त्यावेळेस ही गोष्ट एक वचनी आहे असे म्हणतात.

उदाहरणार्थ पुस्तक, बादली, गाडी, वही

अनेकवचन -

एखादा शब्द उच्चारल्या नंतर एकापेक्षा जास्त गोष्टींचा उल्लेख होत असेल त्यावेळेस तो शब्द अनेकवचनी शब्द असतो.

उदाहरणार्थ -पुस्तके, बादल्या, गाड्या, वह्या

Similar questions