वचन बदला घर Give Answer In Marathi
Answers
Answered by
35
वचन
वस्तूंची संख्यानुसार वचन ओळखले जाते.
वचन दोन प्रकारचे असतात
१.एकवचन
एक वस्तू व गोष्ट असली तर त्याला एक वाचन म्हणून ओळखले जाते.
२.अनेकवाचन
जर वस्तू व गोष्ट व व्यक्ती एक पेक्षा जास्त असतील तर त्यांना अनेक वचन म्हणून संबोधित केली जाते.
उत्तर.
घर- एकवचन
घरे- अनेकवचन
इत्यादी उदाहरणे-
पिशवी- पिशव्या
कपडा- कपडे
उशी- उश्या
मुलगा- मुले
मांजर- मांजरी
Answered by
7
घरे
Explanation:
Mark me as Branliest
Similar questions