Hindi, asked by prathameshs538shinde, 3 months ago

वचन बदला
१)हिरवळ=
२)पाखरु=​

Answers

Answered by samruddhibongale
1

Answer:

  1. हिरवळ = हिरवळ
  2. पाखरु = पाखरे

Hope it's helpful....!!

Answered by shishir303
1

वचन बदला...

१) हिरवळ : हिरवळी

२) पाखरु : पाखरे

स्पष्टीकरण :

मराठीत वचनाचे दोन प्रकार आहेत...

• एकवचन

• अनेकवचन

जसे...

मुलगा : एकवचन

मुलगे : अनेकवचन

असे काही शब्द आहेत जे एकवचनी आणि अनेकवचनी दोन्ही स्थितीत समान राहतात. असे शब्द एकवचनी आणि अनेकवचनात सारखेच लिहिले जातात.

Similar questions