(४) वचन बदला:
(i) मित्र
(ii) अंग
(iii) सूत्रे
(iv) स्नायू
Answers
Answered by
2
Answer:
mitr
ang
sutr
snayu
Explanation:
plz mark me as a brainliest
Answered by
0
वचन बदला:
(i) मित्र
(ii) अंग
(iii) सूत्रे
(iv) स्नायू
वचन बद्दल असा प्रमाण आहे...
(i) मित्र : मित्र
(ii) अंग : अंगे
(iii) सूत्रे : सूत्र
(iv) स्नायू : स्नायू
स्पष्टीकरण :
मराठीत वचनाचे दोन प्रकार आहेत...
एकवचन आणि बहुवचन
जसे...
मुलगा : एकवचन
मुलगे : बहुवचन
असे काही शब्द आहेत जे एकवचनी आणि अनेकवचनी दोन्ही स्थितीत समान राहतात. असे शब्द एकवचनी आणि अनेकवचनात सारखेच लिहिले जातात.
#SPJ3
Learn more:
वचन बदला :
(i) रात्र
(ii) दिवस
(iii) मन
(iv) सण
https://brainly.in/question/21176396
वचन बदला मराठी
१. कट्टा -
२. विभाग –
https://brainly.in/question/16340935
Similar questions