★वचन बदला
१) खडा
★लिंग ओळखा
१) शास्त्रज्ञ
२) कला
★विरुद्धार्थी शब्द लिहा
१) सुसंस्कृत×
२) मऊ×
३) मोकळे×
४) ओला×
५) विचार×
Answers
Answered by
3
Answer:
*वचन बदला
I) खडे.
*लिंग ओळखा
i) बहुलिंग
ii) स्त्रीलिंग.
*विरुद्धार्थी लिहा
i) असंस्कृत
ii) कठीण
iii) बंधिस्त
iv) कोरडा
v) अविचार
Similar questions