India Languages, asked by swarukitty, 8 months ago

वचन बदला - १) मुलगा २) शाळा​

Answers

Answered by s14646aaaditya01204
2

Answer:

१)मुर्गे

२) शाळा यें

Please make me

Brainliest!

Answered by franktheruler
1

वचन बदला -

  • मुलगा - मुलगे
  • शाळा - शाळा

  • वचन : मराठी व्याकरण मधे वस्तु एक आहे की अनेक ते सूचित करणाऱ्या शब्दांचा गुण धर्माला वचन म्हणतात.
  • वचन हे एकवचन आणि बहु वचन असे दोन प्रकारचे असतात.
  • एकवचन : जेव्हा एक वस्तुचा बोध होते, त्यात एक वचन म्हणतात .
  • एकवचन उदाहरण : गाय, मासा , फूल, मुलगा इत्यादि।

  • अनेकवचन : जेव्हा एकापेक्षा अधिक वस्तुंचा बोध होते त्यात अनेकवचन असतो .
  • अनेकवचन उदहारण : चिठ्ठ्या, मासे , गावी

  • इतर उदाहरण :
  • चिमणी - चिमण्या , ठसा - ठसे , विद्या - विद्या , काटा - काटे, कवी - कवी , सोय - सोई, काठी - काठया , आरसा - आरसे ,

मडकी - मडके, चप्पल - चप्पला

#SPJ3

Similar questions