Hindi, asked by nirvaan7, 9 months ago

वचन बदला मराठी
१. कट्टा -
२. विभाग -

Answers

Answered by shishir303
0

➲ वचन बदला (मराठी)

१. कट्टा ⦂ कट्टे  

२. विभाग ⦂ विभाग  

स्पष्टीकरण ⦂

✎... कट्टाच्या वचन शब्द बदल कट्टे असेल, पण विभागाचा शब्द बदल हा विभागच राहील.

असे काही शब्द आहेत जे एकवचनी आणि अनेकवचनी दोन्ही स्थितीत समान राहतात. असे शब्द एकवचनी आणि अनेकवचनात सारखेच लिहिले जातात.

मराठीत वचनाचे दोन प्रकार आहेत...

एकवचन आणि बहुवचन

◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌  

Similar questions