India Languages, asked by Anonymous, 10 months ago

वचन बदला : १)नदी २)मासे ३)मूल​

Answers

Answered by mahinsheikh
26

वच बदला:

1. नदियां

2. मासे

3.

Hope you will get the answer.....

make me as the brilliant...

please Request.....

Answered by rajraaz85
2

Answer:

नदी -नद्या

मासे -मासे

मुल-मुले

वरील जोड्यांपैकी नदी मासे मुलं हे एक वजने आहे तर नद्या मासे मुले हे अनेकवचनी शब्द आहेत.

Explanation:

वचन-

ज्यावेळेस बस तू एक आहे किंवा अनेक मी ओळखायचे असेल त्यावेळेस या वस्तूच्या वजनावरून ते लक्षात येते.

ज्यावेळेस दिलेला शब्द हा फक्त एकाच वस्तूचा उल्लेख करत असेल तर ती वस्तू एकवचन असते.

उदाहरणार्थ -नदी, मासे, मूल, वही,पुस्तक, घर, झाड,फुल, फळ इत्यादी.

ज्यावेळेस दिलेल्या शब्दावरून त्या वस्तू एकापेक्षा जास्त आहेत असा उल्लेख होतो त्यावेळेस तू शब्द अनेकवचनी शब्द असतो.

उदाहरणार्थ- नद्या, मुले, पुस्तके, वह्या, झाडे,फुले, फळे इत्यादी.

Similar questions